रविवार दिनांक २१/६/२०२० रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर शहर व महिला सेल याच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा,ना,शरदचंद्रजी पवार साहेब व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा तसेच प्रांत अध्यक्ष जयंतजी पाटीलसाहेब,अदितीताई तटकरेराज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा महिला प्रदेश अध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर युवा नेते पार्थ दादा पवार यांच्या आव्हाना नुसार
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक श्री प्रशांत पाटील,उरण विधानसभा अध्यक्ष व पनवेल शहर जिल्हा निरीक्षक भावनाताई घाणेकर तसेच पनवेल शहर जिल्हा कार्यध्यक्ष डॉ शिवदास कांबळे याच्या मार्गदशनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते,
या कार्यक्रमाचे उद्धघाटन पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी,ए,पाटील व पालघर जिल्हा महिला निरीक्षक सौ,सुनीताताई देशमुख तसेच मानखुर्द तालुका अध्यक्ष श्री नसीम खान व किशोर देवदेकर सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष याच्या हस्ते करण्यात आले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनाचे अवचित साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,३३ रक्तदात्याने रक्तदान केले
या प्रसंगी श्री विजय खानावकर नगरसेवक पनवेल महानगरपालिका,जयराम रॉय महाराष्ट्र प्रदेश संघटक अजिनाथ सावंत पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस,शहाबाज पटेल युवक कार्यध्यक्ष पनवेल शहर जिल्हा,डॉ विरसिंह कदम , गणेश पाटील जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर,अफरोज शेख जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर,गणेश शितोळे देशमुख,मनोज सत्रे,स्वप्निल काटकर,स्वप्निल घोरपड़े,राजू राठोड सतीश अवघडे,महिला खारघर शहर उपाध्यक्ष सौ,विद्याराणी सकटे,सुनीता डेरे,संगीता पवार,रेखा भागवत,नेहा पाटील,स्नेहल शेवाळे,सोनाली पालव,राजेश्री कदम,इत्यादी कार्यकर्ते व पधादिकारी उपस्थित होत,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खारघर शहर महिला अध्यक्ष सौ राजेश्री कदम आणि खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती युवक कार्यकर्ते आमोल शिंदे आणी सचीन घाडगे यांनी दिली