खारघर गुरुद्वारा च्या वतीने शहीदांना श्रद्धांजली

..


खारघर: भारत आणि चीनच्या सिमेवर चीनसोबतचा तणाव आणि गलवानमध्ये झालेल्या हिंसक हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. त्या शहीदांना रविवारी गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभा, खारघर च्या शीख बांधवानी शहिदांच्या नावाची अर्दास अर्पण केली आणि मेम्बती जाळून श्रद्धांजली अर्पण केली. 


 


या वेळी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा, खारघरचे अध्यक्ष जसविंदर सिंघ सैनी, सचिव गुरुबचन सिंघ खेरा, उपाध्यक्ष हरबन्स सिंघ संधू, सदस्य काश्मीर सिंघ कलियार, धर्मराज सिंघ, सुरेंद्र सिंघ सैनी, नरेंद्र सिंघ मली, सुखदेव सिंघ औलख, हरदीप सिंघ रनदावा, श्रींघर सिंघ, सरमुख सिंघ, ज्ञान सिंघ,तरलोचन सिंघ,बलबीर सिंघ, जसपाल सिंग नेओल व आधी उपस्थित होते.           


 


शीख बांधव सदा लोकांच्या सेवेसाठी आणि देश हितासाठी उभे आहेत असं अध्यक्ष जसविंदर सिंघ सैनी आणि सचिव गुरुबचन सिंघ खेरा यांनी आपले मनोगत मांडताना सांगितलं