माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी 'आषाढी एकादशी' निमित्त सपत्नीक विठुरायांची महापुजा केली व फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना श्रीचरणी केली.
माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी 'आषाढी एकादशी' निमित्त सपत्नीक विठुरायांची महापुजा केली